Rajiv Pujari

नांव - राजीव पुजारी गांव -विश्रामबाग, सांगली शिक्षण -बी. ई. (मेकॅनिकल) व्यवसाय - निवृत्त अभियंता छंद - वाचन, प्रवास, लेखन प्रसिद्ध झालेले लिखाण - १)कालिफोर्निया डायरी (प्रवास वर्णनात्मक पुस्तक ) २)लेखमाला - नासाची मंगळ मोहीम (१० लेखांची मालिका दैनिक केसरी मध्ये प्रकाशित ) ३) जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या फेब्रुवारी २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. ४) एल सी आर डी -अंतराळ संदेशवहनातील नवा अध्याय- हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या एप्रिल २०२२ च्या अंकात प्रसिद्ध. ५) आमची मिनी गुजरात सहल हे प्रवास वर्णन व भेदीले शून्य मंडळा ही विज्ञान कथा अक्षर विश्व् २०२१ दिवाळी अंकात प्रकाशित


सौर शिडाचे अंतराळ जहाज
इस्रोची अंतराळातील कविता POEM
आर्यनची नौका
नासाची मंगळ मोहीम -मार्स 2020(भाग दहा )
नासाची मंगळ मोहीम -मार्स 2020(भाग नववा )
नासाची मंगळ मोहीम -मार्स 2020(भाग आठ )
नासाची मंगळ मोहीम -मार्स 2020(भाग सात )
नासाची मंगळ मोहीम -मार्स २०२०(भाग सहा )
नासाची मंगळ मोहीम -मार्स 2020(भाग पाच )-मंगळाकडे मार्गक्रमण व मंगळावतरण
नासाची मंगळ मोहीम (भाग चार ) – असा आहे आपला शेजारी
नासाची मंगळ मोहीम (भाग तीन )- मोहिमेविषयीची सर्वसामान्य माहिती
नासाची मंगळ मोहीम(मार्स २०२०)-भाग दुसरा : इंजेन्यूइटी हेलिकॉप्टर
दासबोधातील विश्वाची उत्पत्ती
नासाची मंगळ मोहीम -मार्स २०२० (भाग पहिला )
DART -डबल अस्टेरॉइड रिडायरेक्शन टेस्ट