लेखक नोंदणी


तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयांवर काहीतरी सुचतंय??

तुम्हाला शब्दांमधून व्यक्त व्हावसं वाटतंय??
तर मग “मराठीसाहित्य.कॉम” चे व्यासपीठ आपल्यासाठी खुले आहे…

नोंदणी करण्यासाठी कृपया खालील माहिती आम्हाला इंग्रजी मध्ये [email protected] ह्या ईमेल वर पाठवावी.

# आपल्याला हवा असलेला युजरनेम (इंग्रजीमध्ये) :
# वापरात असलेला ईमेल आयडी :
# पूर्ण नाव :
# मोबाईल क्रमांक :
# पत्ता आणि पिनकोड :
# आपण कोणत्या विषयावर लिखाण करू इच्छिता? :

१. आपण निवडलेला युजरनेम उपलब्ध नसल्यास आमच्याकडून नवीन युजरनेम दिला जाईल
२. आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्याला मराठीसाहित्य.कॉम कडून ईमेल प्राप्त होईल.


साहित्य कसे पाठवाल ?
१. आपण आपले साहित्य “Marathi Unicode Font” मध्ये आम्हाला ईमेल द्वारे पाठवू शकता. ऑनलाईन मराठी टाईप करण्यासाठी Google Marathi Typing Tool येथे क्लिक करा.
2. आपल्या साहित्यासाठी योग्य श्रेणीचा उल्लेख करा, तसेच साहित्याला साजेशी एखादी कव्हर इमेज जोडा. कव्हर इमेज, तुमच्या स्वत:च्या मालकी हक्काची अथवा पब्लिक डोमेन (Pixabay.com) येथून घेतलेली असावी. कृपया गुगलवरून डाउनलोड केलेल्या इमेजेस टाकू नयेत, त्यामुळे कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन होते.
३. आपण निवडलेले Username, साहित्य आणि कव्हर इमेज [email protected] ह्या ईमेल वर पाठवा. सदर साहित्य आपल्याच नावाने प्रसिद्ध केले जाईल.
४. लेखकाने पाठवलेल्या अथवा वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या साहित्याची जबाबदारी ही सदर लेखकाची असेल. कृपया लेखकांनी स्व-लिखित साहित्य आम्हाला पाठवणे अथवा वेबसाईटवर प्रकाशित करणे अपेक्षित आहे. अन्यथा कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन होते आणि त्यास मराठीसाहित्य.कॉम वेबसाईट किंवा या संस्थेचा कोणताही व्यक्ती जबाबदार असणार नाही. अश्या प्रकारचे साहित्य आम्हाला आढळल्यास ते साहित्य मराठीसाहित्य.कॉम वरून काढण्यात येईल याची कृपया सर्व लेखकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती..

धन्यवाद 🙂

error: Content is protected !!