उधळणं रंगाची

अंधार सरुनी येतील सोनेरी सूर्यकिरणं
आकाशात होईल मग रंगांची उधळणं

हिरवीगार झाडे अन रंगेबेरंगी फुले
निसर्गरम्य सृष्टीची मजा रांगामधुनी खुले

रंगांच्या अवर्णनीय जादूचे काय बरे कारण
निसर्गाने चितारलेल्या चित्रांची मनी पटली खूण

जान्हवी कुलकर्णी

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments