हरवले शोधले

हरवले शोधले कित्येकदा स्वतःला
विसरलो अठवले सार्या क्षणांना…
तुझा गंध दर्वळे मग आठवणींना
तुझा स्पर्श भासे वेड्या मनाला…

हसावे रुसावे कित्यकदा फसावे
तुझ्या सोबतीला क्षणांचे विसावे…
तुझ्या अंतरी मग मी ही विरावे
तुझ्या सोबतीने श्वास हे सरावे…

तुझ्या चंद्र डोळ्यात नक्षत्र दाटले
माझ्या मनीचे काळोख मीटले…
आयष्य सखे माझे उजळले
तुझे भाव माझ्या कवितेत उतरले…

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments