गझल

आतातरी आधारावर आणू नकोस काही

तुझ्या माझ्या प्रीती बद्दल सांगू नको सकाळी

जे स्वप्न होते ते स्वप्नच राहू दे

सत्यात आणण्याचा प्रयत्न करू नकोस काही

आज पर्यंत घेतल्या किती आणाभाका आणि दिली वचन

त्यांना आता वाऱ्यावर सोडून दे हेच आहे मागणे

प्रेम मागितल्याने मिळत नाही हे सत्य आज

कळलं

मोठ मोठ्या नाही धोका द्यावासा वाटतो हे मर्म आज वळलं

आज पर्यंत मी माझाच होतो माझाच राहू दे

आतातरी फसवी साद कधीच घालू नकोस कधीच घालू नकोस 1

PrabhaJoshi

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Rajiv Pujari

छान