वेदना

तिच्या नजरेने घायाळ मी असा झालो,
भटकंती करीत जणू
तिच्या हृदयाजवळच आलो,
विचित्र होते तिचे हृदय पाहिले मी जेंव्हा,
होते सारे तयामध्ये ,
पण अस्तित्व नव्हते तेंव्हा..

Aadarsh vishwas kamire

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments