ही एक भावप्रवण ललित चारोळी आहे
तिच्या नजरेने घायाळ मी असा झालो, भटकंती करीत जणू तिच्या हृदयाजवळच आलो, विचित्र होते तिचे हृदय पाहिले मी जेंव्हा, होते सारे तयामध्ये , पण अस्तित्व नव्हते तेंव्हा..
शेअर करा..