पावसात तू

पावसात तू

पाऊस आला आणि तुझा अभास झाला,

आठवणींच्या वादळाला भलताच पूर आला.

त्या वाऱ्याच्या रूपात तुझी सावली दिसे,

जणू काय माझ्यासोबत बोलत बसे.

त्या थेंबात तुझे रुप दिसले,

चेहऱ्यावर येणारे हसू मनात घर करून बसले.

पाऊस आणि प्रेम सारखंच,

मला स्वीकारला तर मन भरून बरसे…

Gauri

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments