कृष्णा – कोयना

प्रीती चा संगम ह्या नदीचा ती आहे कृष्णा -कोयना..

मज सुचेना काय लिहावे ,कृष्णा -कोयना…

तरी प्रीती चा सुगंध आला ,कृष्णा कोयना…

वाऱ्यांनी चाहूल दिली प्रेमाची,कृष्णा -कोयना

लवकरच,शोधेन मी तुझ्याच नदी पात्रात शब्दाचा आयना…

आणखी लिहेन..मायना

आणखी लिहेन..मायना

कृष्णा -कोयना…

कृष्णा कोयना…

शब्दांना माझ्या वळण दे,आकार दे अन तुझ्या प्रेमाचा ओलावा दे कृष्णा -कोयना…

असाच प्रेमाचं वर्षाव अन माझ्या लेखणीला प्रेमाचं बळ दे..कृष्णा -कोयना

  • आणखी  काही लिहू गावा – शहरातील जनसागरास जगवलेस अन जगवत आलीस..

फक्त तूच कृष्णा -कोयना

फक्त तूच कृष्णा -कोयना

✍️💕अतुल सुनिल काशिनाथ कांबळे

अतुल सुनिल काशिनाथ कांबळे

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments