शांता गेली शालू गेली

शांता गेली शालू गेली

गेला बापूराव,

प्रश्न पडला मला भाऊ

येईल कुणाचं नाव,

वेळ झाला येण्याचा

त्याचा आहे लांब गाव,

सोडला छंद बघून याला

आता झोपला बापूराव,

 शांता ही गेली शालू गेली

आता झोपला बापूराव,

तोंडी आहे फक्त भाऊ

ओठी येईल कुणाचं नाव,

येईल कोणी तरी भाऊ

पुन्हा हरेल बापूराव,

नादी नका लागू यांच्या

हा आहे लय भारी,

शांता सोडली शालू सोडली

खतरा याची यारी,

हा आहे लय भारी बापू 

हा आहे लय भारी

येईल तुम्हच्या दारी भाऊ

येईल तुम्हच्या घरी,

हा आहे लय भारी भाऊ

हा आहे लय भारी

Narendra Nakle

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Devidas Ade

खूप छान