एक मैत्रीण असावी तुझ्यासारखी

    “एक मैत्रीण असावी तुझ्याच सारखी”

एक मैत्रीण असावी तुझ्याच सारखी

लाघवी..मनसोक्त बोलणारी

एक मैत्रीण असावी तुझ्याच सारखी

हसरी… मनमुराद हसवणारी

एक मैत्रीण असावी तुझ्याच सारखी

प्रेयसी पेक्षा मला समजून घेणारी

एक मैत्रीण असावी तुझ्याच सारखी

कधीही न चिडणारी आणि माझी बाजू घेणारी

एक मैत्रीण असावी तुझ्याच सारखी

नेहमी धीर आणि साथ देणारी

एक मैत्रीण असावी तुझ्याच सारखी

आपलं नातं असावं आयुष्यभरासाठी

एक मैत्रीण असावी तुझ्याच सारखी

मनातलं सारं काही ओळखणारी

एक मैत्रीण असावी तुझ्याच सारखी

भेटल्यावर सारं दु:ख विसरायला लावणारी..

एक मैत्रीण असावी तुझ्याच सारखी

सतत हद्यात घर करून राहणारी

एक मैत्रीण असावी तुझ्याच सारखी

जीवापलिकडे मला जपणारी.

गणेश नरेंद्र माटे

                                       (डोंबिवली) 

                                    ८७७९६३२०१४

                                                       

Ganesh Narendra Mate

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Anmol Anand Kulkarni

वाह.