जन्मदिन

जन्मदिन साजरा करण आपल्याला आवडत कारण हा दिवस आपल्या साठी खास असतो पूर्वीच्या काळी जन्मदिन साजरा करत नसत म्हणजे एवढी पद्धत नव्हती घरात एखादा गोड पदार्थ व्हायचा औक्षण व्हायच पण आता स्वरूप बदलल आता शाळेत चॉकलेट वाटणं केककापण मित्र मंडळींना बोलावण पार्टी देण सगळा दिवस स्वतःसाठी वेळ देण खर्च करण याला म्हणतात वाढदिवस खरोखरच पद्धत चांगली आहे यादिवशी आपण काहीतरी संकल्प करावा जेणेकरून तो समाजाच्या वा आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने उपयोगाचा राहील जसे की गाईसाठी पाणी पिण्यासठी छोटस सिमेंटची टाकी घराबाहेर ठेवण लहान गरीब मुलांना वह्या पुस्तके देण दरवर्षी गरीबांना जेवण देण मंदिरात यादिवशी वर्गणी देण या सारखे संकल्प आपलं व्यवित मत्व घडवतात सुखदुःखात सहभागी होण्याची वृती वाढते गरीबश्रीमंत हाभेद राहत नाही यामुळे आपल्याला पुढे जाण्याची संधी मिळते. चारलोकांत मिसळल्याने विचारांची आदान प्रदान होते आणि आपण आनंदी राहतो संवाद साधल्याने मनमोकळ करतायेते आपल्याजवळ मन मोकळं करण्यासाठी आईशिवाय आपले मित्र  णी असायला हवेत त्याने आपला आनंद  द्विगुणीत होतो. हेच खरे यशाचे गमक आहे

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments