स्त्री

स्त्री

स्त्री म्हणून जन्माला आली,

हे पाप का ठराव?

माणूस म्हणून तिने का नाही जगावं?

नारित्व तिच्यासाठी का शाप ठरलायं?

वेसण घालून बैलावाणी तिला का झुपलयं?

स्त्री ही माता ,स्त्री ही भगिनी,

स्त्री आहे पत्नी ,तशीच ती सहचारिणी.

घेऊ द्या तिला श्वास,

वाढेल तिचा आत्मविश्वास.

🖊️ मधुरा पाटील,जुनोनी उस्मानाबाद 

पूर्व परवानगीशिवाय कविता प्रकाशित करु नये.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments