मनाच्या अंधुक कोपऱ्यात
तूच मला हवा असा वाटतो
पण तुला याची जाणीवही नाही
म्हणून माग फिरावसं वाटतं
तुझ्या माझ्या प्रेमाच्या झाल्या कितीतरी आणाभाका
आतातरी बापाला पटव नाहीतर नियतीच्या
येतील हाका
मन तुझ्यात कधी गुंतलं हे कधी कळलेच नाही
तू मला कधीही साद घालशील असं कधी वाटलंच नाही
शेअर करा..