चारोळी

जन्माला आल्यानं तर स्वतःचा देह ही आपल्या ताब्यात नसतो

‘ नरीपण जन्मभर माणूस मी मी करत सुटतो

संसाराचे रथचक्र एवढ सोपे नसते हे आज पटलं

रामदास स्वामीना आज रक्या अर्थाने दंडवत करावेसे वाटल

आई होण काय असत हे मूल झाल्यावर च कळत

नाही तर आईला दोष देण सगळ्या त सोप काम असत

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments