पर्यावरण

Fhhh

पर्यावरण दिन केला आपण साजरा

मागील सर्व चुका आता सुधारा

झाडे लावा झाडे जगवा हाच लावा नारा

सर्वदूर येऊ द्या हिरवा गार वारा

निसर्गावर करू पाहतो आपण मात

आपणच आपला करून घेतो घात

पाणी नाही वीज नाही झाला सगळा बोभाटा

निसर्ग कसा फुलवावा हाच करा आटापिटा

कोरोना महामारी ला सारा आता दूर

निसर्गाशी करा मैत्री हाच खरा सूर

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Radha Hastak

Very nice 👌