मनस्वास्थ्य व योग

मनस्वास्थ्य आणि योग
‘मनस्वास्थ्य’…..आजचा परवलीचा ठरलेला शब्द.आज ज्या व्यक्ती कडे मानसिक स्थिरता, शांतता व समाधान आहे अशीच व्यक्ती जीवनात यशस्वी आहे. यशस्वी लोकांकडे पाहिले की वरील गोष्टींचा अनुभव येतो. असे लोक आयुष्यातील निर्भेळ आनंद तर घेतातच पण स्वतः चे एक वेगळेच विश्व त्यांनी निर्माण केलेले असते
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा…. गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा वेगळा……
हे सुरेश भट यांचे भावगीत च जणु त्यांच्या जीवनात खरया अर्थाने उतरले ले असते
आजकाल व्यक्ती गत व सामाजिक पातळीवर माणूस खूप अशांत.दु:की असमाधानी आणि अनिश्चित तेथे त्रस्त झालेला दिसून येत आहे.बदलत्या जीवनशैली बरोबर अस्वास्थ्य बैचेन करत आहे.पैसा बंगला गाडी सगळी भौतिक सुविधा आहे त पण परंपरा परस्परातील संवाद मनमोकळ्या गप्पा एकमेकांची दु:ख त्यांच्या ही नकळत

सौ.दिपाली विलास करडे

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments