पवित्र देशा, कणखर देशा

|| पवित्र देशा, कणखर देशा दगडांच्याही देशा, प्रणाम घ्यावा माझा हा जय महाराष्ट्र देशा ||

भारतास वैभवसंपन्न परंपरा लाभली आहे, त्याचा मेरुमणी म्हणजे अर्थात “महाराष्ट्र”! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन व असंख्य साधू-संत-महात्मे, विचार, सुधारक व विचारवंतांनी समृद्ध झालेल्या या मायभूमीस आज “१ मे – महाराष्ट्र दिनानिमित्त” मनापासून दंडवत!!

शिवप्रभूंची प्रेरणा, विचारकांचा विवेक आणि या मातीतील ममता आपणास लवकरच या संकटातून सुखरुप मार्ग दाखवेल हीच आजच्या दिवशी प्रार्थना!!

जय हिंद, जय महाराष्ट्र!

 

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments