माझा देश, जगात नेक !

माझा देश, जगात नेक !
माझा देश, जगात नेक
भारत भाग्यविधाता,
विविध धर्म, नाना वेष
अनेक अष्टपैलू भाषा.
दिवसागणिक प्रगती आपली
करुनी उत्तुंग शिखर सर,
साहित्य, क्रीडा, विज्ञान असो
व असो कलेचा सागर.
माझा देश, जगात नेक
भारत भाग्यविधाता,
चंद्र, सूर्य, मंगल समेत
मोहिमा अनेक गुण गाता.
उत्तम शेतमळे, रस्त्याचे जाळे
योग्य स्थान सर्व धर्मांना मिळे,
अशा या आपल्या भारतभूमीत
प्रगतीला खुले हे आकाश निळे.
“कविमोल” अमोल बारई

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments