फिरुनी पुन्हा

फिरुनी पुन्हा पुन्हा इथे यावे, आपण आपल्याला जोखावे नारळ-काजी-पोफळी-कोकम जास्वंदी-सदाफुली-गुलाब सर्वांनी हट्ट पुरवावे! व्हावी आपली आपल्यालाच…

लोकल

आहे जरूरी थोडा मोकळा वेळ स्वतः साठी, गडबड धावपळ विसरण्यासाठी…, तसेही, तीच तीच लोकल पकडून, आपण…

महामानव

अंधकारातून एक तेजस्वी किरणाचा महामानव तू दुखऱ्या जीवांचा, राजकारणाचा फास लावित जमले नेते आळीपाळीने, नवी उभारी,…

येरेपावसा

पाऊस असतो ओलाचिंब पाऊस असतो ओलाचिंब, पाण्यात न्हाणारा उंच उंच आकाशातून वेडयासारखा सांडणारा, पाऊस असतो ओलाचिंब,…

आणि..

आणि..मी थोडा वेळ गप्प बसलो..ती काहीच बोल्ली नाही..हळूच तिने नजरेनी माझ्याकडे पहिल..दोघेही,.जे समजायच ते समजून गेलो..…

बोधिवृक्ष

मी कान्हा नाही, न मी कृष्ण आहे तुझ्या मनातला मी मात्र एक बोधिवृक्ष आहे… नको भेटू…

गळाभेट 01 – चित्रपटगृहातला चित्रपट आणि आपण

सन २०१८ च्या डिसेंबर महिन्यात मी आपल्याशी हा संवाद साधतोय. आज रोजी भारतीय चित्रपटाचा व्यवसाय हा…

error: Content is protected !!