मराठीसाहित्य.कॉम

|| जन्मलो मराठी, बोललो मराठी ||
|| कर्मीले मराठी, पुजिले मराठी ||

|| संस्कार हे मराठी, निर्मिले साहित्य हे मराठी ||

मराठी अस्मिता जपण्यासाठी तसेच विविध प्रकारचे दर्जेदार मराठी साहित्य आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही “मराठीसाहित्य.कॉम” ह्या वेबसाईट ची निर्मिती करत आहोत. ह्या वेबसाईटवर आपण अनेक लेखकांच्या मराठी साहित्याचा मनमुराद आनंद घेऊ शकाल. काही आघाडीच्या लेखकांप्रमाणेच नवीन सध्याच्या लेखकांचे साहित्य येथे विनामुल्य वाचनासाठी उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे काही लेखकांची पुस्तके ह्या वेबसाईटवर विक्रीस ठेवण्याचे आमचे प्रयोजन आहे.

आम्ही एक असे ऑनलाईन व्यासपीठ बनवत आहोत जेथे अनुभवी लेखकांचे लेख तर असतीलच पण त्याच बरोबर मुक्तकाव्य करणारे किंवा एक छंद म्हणून लेख लिहिणारे लेखक सुद्धा असणार आहेत. ह्या सर्व लेखकांचे साहित्य आपल्यापर्यंत पोहचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत.

ही वेबसाईट आपल्या मित्रांना आणि विविध ग्रुप वर सुद्धा जरूर शेअर करा, जेणेकरून इतर साहित्यरसिक सुद्धा वाचनाचा आनंद घेऊ शकतील. धन्यवाद 🙂

error: Content is protected !!